जय जिनेंद्र 🙏
सोमवार, २० जुलै, २०२६
क्षेत्रावर जीर्णोद्धाराचे कार्य सुरू आहे, आणि समिती संघाकडून जीर्णोद्धार निधीसाठी सहकार्याचे आवाहन करत आहे. योगदान देऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी कृपया ट्रस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा व्हॉट्सअॅपवर लिहावे; सविस्तर माहिती जीर्णोद्धार पानावरही उपलब्ध आहे.
व्यवस्थापन समिती